“परंतु आता माझ्या सेवका याकोबा,
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 44장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
याहवेह असे म्हणतात—
कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन,
कुरणातील गवतासारखे ते उगवतील
काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’;
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक,
माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे.
भिऊ नका, थरथर कापू नका.
कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत,
जिच्यापासून काहीही लाभ होत नाही
हे करणारे लोक लज्जित होतील;
लोहार अवजारे घेतो
सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो
तो गंधसरू तोडतो
मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो;
अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो;
आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो;
ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही;
कोणीही थांबून विचार करीत नाही,
असा मनुष्य राख भक्षण करतो;
“हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव,
मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे,
अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे;
“याहवेह असे म्हणतात;
खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात
जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो
जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा,
कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे