हे द्वीपांनो, माझे ऐका;
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 49장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत,
ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस;
मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले.
आणि आता याहवेह म्हणतात—
ते म्हणतात,
ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे,
याहवेह असे म्हणतात:
बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे
ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत.
मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन,
पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील—
हे आकाशांनो, हर्षगर्जना करा;
परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे;
“आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का
पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे
तुमची संतती घाईघाईने परत येईल,
तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा;
“जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते
विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला
तेव्हा तू मनात म्हणशील,
सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
राजे तुला उपपित्यासमान होतील,
योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय?
परंतु याहवेह हे असे म्हणतात:
तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन;