“त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश,
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 45장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
हे कोरेशा, मी तुझ्यापुढे चालेन,
दडवून ठेवलेली भांडारे,
माझा सेवक याकोबासाठी,
मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
मग सूर्योदयापासून
मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो.
“अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या;
“जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो.
धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो
“इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता,
ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली
माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच कोरेशाला उभारेन:
याहवेह असे म्हणतात:
हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या,
जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील;
परंतु अनंतकाळच्या तारणाने
याहवेह असे म्हणतात—
मी गुप्तपणे,
“हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या,
पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा—
“पृथ्वीच्या सर्व टोकांनो,
मी स्वतः शपथ वाहिली आहे,
ते माझ्याबद्दल म्हणतील,
इस्राएलचे सर्व वंशज