“याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 48장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता
भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे
तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते;
याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या;
ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा.
त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे;
तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत;
तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन,
पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे;
तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन.
“याकोबा, मी ज्यांना बोलाविले,
मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला,
“एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका:
मी, जरी मी हे बोललो;
“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका:
याहवेह हे असे म्हणतात—
केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते,
तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते.
बाबेलमधून निघा,
त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत;
“दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.