“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा!
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 41장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
“पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले,
तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता,
पुरातन काळापासून पिढ्यांना
बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले;
ते एकमेकास साहाय्य करू लागले
धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो,
“परंतु हे इस्राएल, माझे सेवक,
पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे,
भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे;
“पाहा, जे तुमच्यावर चवताळले,
तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल,
कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे,
हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको,
“पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन
तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल,
“गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात,
ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन
मी वाळवंटात
जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील,
“तुमचा वाद पुढे आणा,”
“हे मूर्तींनो, आम्हाला सांगा,
भविष्यात काय घडणार ते सांगा,
परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात
“मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे—
हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल,
मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’
मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते—
पाहा, ती सर्व खोटी आहेत!