समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी:
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 21장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे:
यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे,
माझे अंतःकरण अडखळते,
ते मेजावर भोजनाची तयारी करतात,
प्रभू मला असे म्हणत आहेत:
जेव्हा तो रथांना
त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला,
पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन
माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत,
दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी:
पहारेकरी उत्तर देतो,
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी:
तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो,
ते तलवारीपासून पळतात
प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.
केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.