आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त:
JA
Copywork
Marathi OMRCV Isaiah 13장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Isaiah
उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा,
ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे.
ऐका, डोंगरावरील एक आवाज,
ते फार दूर देशातून येतात,
आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे;
या कारणामुळे सर्वांचे हात शक्तिहीन होतील,
दहशत त्यांच्यावर झडप घालेल,
पाहा, याहवेहचा दिवस येत आहे
आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे
मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल
मी लोकांना शुद्ध सोन्यापेक्षा दुर्मिळ करेन,
म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने
शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे,
जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल.
त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील;
पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही,
त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील;
खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न,
तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही
परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील,
तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील,