हे परमेश्वरा, प्राचीन काळी
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 44장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
तुम्ही आपल्या हातांनी राष्ट्रांना घालवून दिले
त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही,
तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात,
कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने,
मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही.
आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता;
आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो.
परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली;
तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे,
तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले,
तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले;
तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे
तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे;
सर्व दिवस मी अपमानित राहतो,
टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्या शब्दामुळे,
आमच्यावर हे प्रसंग आले असताना
आम्ही तुम्हाला सोडले नाही;
पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले.
जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो,
तर परमेश्वराला ते समजले नसते काय?
तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो;
हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात?
तुम्ही आपले मुख का लपविता?
आमचा जीव धुळीस मिळत आहे;
आम्हाला साहाय्य करण्यास उठा;