धन्य तो मनुष्य,
धन्य ती व्यक्ती,
मी गप्प राहिलो,
रात्रंदिवस तुमचा हात
नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली
यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे
माझे आश्रयस्थान तुम्ही आहात;
याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन;
तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी,
दुर्जनांवर अनेक दुःखे येतात.
नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा;