याहवेह, माझ्या परमेश्वरा,
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 25장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
जो कोणी तुमच्यावर आशा धरतो,
याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा,
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या;
याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा,
माझी तारुण्यातील पातके
याहवेह चांगले आणि न्यायी आहेत;
ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात,
जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात,
याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी
याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे?
ते समृद्धीत आपले दिवस व्यतीत करतील
याहवेहचे भय धरणार्यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात;
माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत,
याहवेह, माझ्याकडे वळून मजवर दया करा,
माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा
माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा
पाहा, मला अनेक शत्रू आहेत
माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा;
सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो,
परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची,