अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका;
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 49장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
उच्च व नीच अशा दोघांनी,
माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात;
दृष्टांताकडे मी आपले कान लावेन;
संकटकाळी मला भिण्याचे कारण काय,
जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात,
कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही;
कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे,
जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे
सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते;
त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली,
परंतु लोकांची संपत्ती कितीही असली,
ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे,
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात;
परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील
जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात,
कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत;
जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली—
तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो
समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली,