याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या,
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 5장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा,
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता;
तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो;
तुमच्या उपस्थितीत
खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता.
परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे,
याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा,
त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही;
परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा!
परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत;
याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता;