याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे,
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 17장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
तुम्ही माझा रास्त न्याय करा;
जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे,
जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला,
माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत,
मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल;
तुमचा आश्रय घेणार्यांना
तुमच्या पंखांच्या छायेखाली
मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून,
त्यांचे हृदय निर्दयी आहे,
त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे,
शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे,
हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा;
याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा,
मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार;