हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका;
KO
Copywork
Marathi OMRCV 시편 83장
성경필사는 빠르게 끝내는 입력 훈련이 아니라, 한 절씩 말씀의 문장과 흐름을 다시 붙드는 시간입니다. 입력 내용은 이 브라우저에 임시 저장되며, 로그인하면 계정에도 저장됩니다.
소제목 단위로 진행 · 시편
पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात,
तुमच्या लोकांविरुद्ध ते कट करतात;
ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या;
एकजूट होऊन एकमताने त्यांनी कट रचला;
एदोमी तथा इश्माएली,
गबाल, अम्मोन, व अमालेक,
अश्शूरही देखील त्यांना सामील झाला आहे
पूर्वी जसा तुम्ही मिद्यानाशी,
ज्यांचा विनाश एनदोर येथे झाला,
त्यांच्या सरदारांना ओरेब व जेब समान होऊ द्या;
ते म्हणाले होते,
हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत,
अग्नी वनाला भस्म करतो,
आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा,
हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा,
ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत;
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे—