याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास
जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला,
मी याहवेहला एक याचना केली,
कारण संकटाच्या दिवसात
माझ्या सभोवती असणार्या
याहवेह, माझी याचना ऐका;
तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!”
तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,
माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला.
याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा;
मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका,
मला हा पूर्णपणे विश्वास आहे:
याहवेहची प्रतीक्षा कर;