राष्ट्रे कट का रचत आहेत,
याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध
“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू,
स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात;
ते त्यांना क्रोधाने दटावतात
“सीयोन माझा पवित्र पर्वत,
मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन:
माझ्याकडे माग,
तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार,
म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा;
भय धरून याहवेहची सेवा करा!
त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील,