याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 96장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा;
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव,
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत;
इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत.
राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात.
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या,
याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या;
त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा;
राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.”
आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो;
शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत;
सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत,