अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा,
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 33장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या;
त्यांच्यापुढे नवीन गीत गा;
कारण याहवेहची वचने सरळ आहेत;
याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत,
याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला;
बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत;
संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे;
कारण त्यांनी केवळ शब्द उच्चारला आणि जगाची उत्पत्ती झाली,
याहवेह राष्ट्रांच्या योजना व्यर्थ करतात;
परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात;
ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत,
याहवेह स्वर्गातून खाली पाहतात
ते आपल्या निवासस्थानामधून
त्यांनीच सर्वांची हृदये घडविली,
कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही;
युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे;
परंतु जे त्यांचे भय धरतात,
आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत;
त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे,
याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या,