याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 7장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील;
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल,
जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल,
तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत;
हे याहवेह, आपल्या रागाने उठा;
उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता,
याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत.
दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा
सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत,
परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत,
दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत,
त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत;
जे दुष्टपणाचा वेणा देतात,
जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात
त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते;
याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन.