याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 31장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा;
कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात;
माझ्यासाठी लावलेल्या सापळ्यांमघून तुम्ही मला बाहेर काढा,
मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो;
मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो;
तुमच्या प्रीतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो आहे,
तुम्ही मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन केलेले नाही,
याहवेह, मजवर दया करा, कारण मी संकटात आहे;
दुःखामुळे माझे आयुष्य
माझ्या सर्व शत्रूंमुळे
एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे;
कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे.
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
माझे दिवस तुमच्याच हातात आहेत.
तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या;
याहवेह, मला लज्जित होऊ देऊ नका,
त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो.
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे,
आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी
याहवेह धन्यवादित असोत,
माझ्या उतावळेपणात मी म्हटले,
अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा!
याहवेहवर भरवसा ठेवणारे सर्वजण,