हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 59장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
दुष्कर्म करणार्यांपासून
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत!
मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत.
याहवेह, सेनाधीश परमेश्वरा,
संध्याकाळी ते परत येतात;
ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा.
याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता;
तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन;
तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात.
परंतु त्यांना जिवे मारू नका,
त्यांच्या मुखाने केलेली पापे,
त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा,
संध्याकाळी ते परत येतात;
अन्नाचा शोध करीत भटकतात
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य
हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे,