याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 35장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या;
माझ्यामागे येणार्या
जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत,
वार्याने उडणार्या भुशाप्रमाणे,
त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा,
विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला
सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो—
तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल
माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल,
हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात;
ते माझ्या बर्याची फेड वाईटानेच करतात.
ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला;
मी असा विलाप केला जणू काय
पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे.
ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते;
हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार?
महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल;
जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत,
ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी
ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात,
याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका;
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू,
याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा;
त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते;
माझी संकटे पाहून आनंद करणार्यांना
परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्या
माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार