हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या,
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 86장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे;
हे प्रभू, माझ्यावर कृपा करा,
हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या,
हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात,
याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन,
हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही;
हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे,
कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता;
हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा,
माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन;
कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता;
हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात;
परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात,
माझ्याकडे वळून मजवर दया करा;
तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या,