याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 71장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा;
मी सदैव जाऊ शकेन असे
परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा,
प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात;
जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे;
अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे;
माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते,
माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका;
माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात;
ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे;
परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका,
जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत;
परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार;
जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही
मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन;
परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात,
आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना,
परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे;
असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या
तुम्ही माझा सन्मान वाढवाल
माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर
हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील
तुमच्या न्यायीपणाचे वर्णन