हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 72장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो,
मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो,
तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील,
कापलेल्या गवतावर पडणार्या पावसाप्रमाणे,
त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो
त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत
तार्शीश आणि तटवर्तीय राजे
होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत;
ज्यांचा कोणी सहायक नाही अशा
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो;
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल,
तो चिरायू होवो!
देशभर विपुल धान्य उगवो;
त्याचे नाव सर्वकाळ राहो,
इस्राएलाचे परमेश्वर, याहवेह धन्यवादित असोत,
त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो;
इशायाचा पुत्र दावीदच्या प्रार्थना समाप्त झाल्या.