हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 79장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत,
त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती
आमच्या शेजार्यांसाठी व सभोवती असणार्यांसाठी,
हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय?
अशा राष्ट्रांवर,
त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे
आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका;
हे आमच्या उद्धारक परमेश्वरा,
इतर राष्ट्रांनी का म्हणावे,
बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका;
हे प्रभू, तुमची निंदा करणार्या या शेजार्यांचा
मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले,