मी धीराने याहवेहची वाट पाहिली;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 40장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून
त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास
जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात,
याहवेह, माझ्या परमेश्वरा,
यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही—
तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे—
हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते;
विशाल सभेत तुमच्या तारणाच्या कृत्यांची घोषणा करतो;
हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही,
याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका;
असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे;
याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा;
माझ्या जीव घेऊ पाहणार्यांना
जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात,
परंतु जे तुम्हाला शोधतात ते
मी गरीब आणि गरजवंत आहे,