जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 41장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील—
ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात;
मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा;
माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात,
जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो,
माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात;
“त्याला असाध्य रोग झालेला आहे;
प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील,
परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा;
तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात,
तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा
इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून