हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 55장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
माझे ऐका आणि मला उत्तर द्या;
माझ्या शत्रूंच्या आवाजाने
माझ्या हृदयात अत्यंत मनोवेदना होत आहेत;
भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे.
अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते!
अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो
या तुफानी वारा आणि वादळापासून
प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका,
रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात;
नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत;
ज्याने माझी निंदा केली,
परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य,
जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो,
मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो;
मी तर परमेश्वराचा
संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी
जरी माझे बरेच विरोधक तिथे होते,
परमेश्वर प्राचीन काळापासून
माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे;
त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात,
तू आपला भार याहवेहवर टाक
परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना