याहवेहचे स्तवन करा.
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 147장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे;
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
ते तार्यांची गणती करतात
ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे;
याहवेह नम्रजनांस आधार देतात,
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा;
ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात;
ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात
घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही,
याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात,
यरुशलेम, याहवेहचा महिमा कर;
कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत
ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात;
ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात;
शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात
ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात.
परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात,
त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत
इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही;