हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का?
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 74장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले,
या नगरीचा जो भयानक विध्वंस झाला आहे, त्यात तुम्ही चालत जा,
तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या,
दाट वृक्षांना कुर्हाडीने
त्यांनी कुर्हाडी आणि घण घेऊन
त्यांनी तुमच्या मंदिराला आग लावून ते जमीनदोस्त केले;
ते त्यांच्या मनात म्हणाले, “आम्ही अस्तित्वाचा मागमूसही आम्ही पुसून टाकू!”
परमेश्वराकडून आम्हाला एकही चिन्ह मिळाले नाही;
हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार?
तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे?
परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात;
तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले;
लिव्याथानाची मस्तके तुम्हीच चिरडून टाकली;
तुम्हीच झरे उफाळून जलप्रवाह बाहेर आणले;
दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे;
पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत;
याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत;
आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका;
तुमच्या कराराचे स्मरण करा,
पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका;
परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा;
तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका,