हे परमेश्वरा, मजवर दया करा,
JA
Copywork
Marathi OMRCV Psalms 56장
写経は速く終える入力練習ではなく、一節ずつみ言葉の文と流れを改めて受け止める時間です。入力内容はこのブラウザに一時保存され、ログインするとアカウントにも保存されます。
小見出し単位で進める · Psalms
माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत;
परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन.
दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात;
ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात;
त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका;
तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत;
ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन,
मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार
माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे;
कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे